Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गर्भवती मुलीला पाहून डॉक्टरही गरगरले, असं कसं झालं?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था : लंडन मध्ये एका मुलीला पोटदुखी निर्माण झाल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले. त्यावेळी तपासणी दरम्यान रुग्णालयात तिला धक्काच बसला. कारण ती ९ महिन्याची गरोदर असल्याची तिला समजले. त्यावेळी हळबळून गेली. त्यानंतर तिने जे डॉक्टरांना सांगितले ते एैकून डॉक्टर देखील चक्रावून गेले. असं कसं घडू शकत ते विचार करून त्यांचेही डोके गरगरलं.

लंडन मध्ये राहणारी ही मुलगी १५ वर्षाची असतांना हा प्रकार घडला होता. ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत एक दिवस ओरल सेक्स करत होती. आणि अचानक त्याचवेळी तिचा एक्स बॉयफ्रेंड तिथे आला आणि सदर कृत्य पाहून त्याने चाकूने मुलीच्या पोटात व हातावर सपासप वार केले. त्यामुळे पोटावर गंभीर जखमा झाल्याने तिच्या सोबत असलेल्या बॉयफ्रेंडने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करून काही दिवसांनी ती परतली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मात्र वर्षभराने तिला पोटात असहाय्य वेदना निर्माण झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला समजले की, ती गरोदर असून तिला प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. डॉक्टरांनी सांगितलेल एैकून तिलाही धक्काच बसला. कारणही तसेच होते. त्या मुलीला लिंग (Vagina) नव्हते त्यामुळे डॉक्टरांना तिची सिजेरीयन पद्धतीने प्रसूती करावी लागली. आणि तिने सुद्रुड बाळाला जन्म दिला. मात्र डॉक्टरांना एकाच प्रश्न सतावत होता. तो म्हणजे एक तर लिंग नाही आणि ती त्यात गरोदर राह्लीच कशी.

हे सगळ पाहून डॉक्टरांच डोकच गरगरलं. जेव्हा तिची प्रसूती झाली त्यानंतर डॉक्टराने तिची कसून चौकशी केली तेव्हा डॉक्टरांना तिने सत्य परिस्थिती सांगितली. त्या मुलीला लिंग नाही. या शिवाय तिला मासिक पाळी येत नाही. लिंग नसल्याने ती कधीच सामान्य व्यक्तीसारखे सेक्स करू शकत नव्हती. त्यामुळे ती आपल्या बॉयफ्रेंड सोबत ओरल सेक्स करायची. हे सगळं तिने डॉक्टरांना सांगितल्यावर डॉक्टर अधिकच चक्रावले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यानंतर डॉक्टरांनी तिला स्पर्मेटोझोआ बाबत माहिती सांगितली. कदाचित ओरल सेक्स दरम्यान तिच्यावर जो हल्ला केला होता. त्या हल्ल्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडचे स्पर्म तिच्या पोटावाटे गर्भाशयात गेला असल्याचे अंदाज व्यक्त केला असून त्यामुळे ती गरोदर राहिली. असा डॉक्टरच्या वतीने अंदाज व्यक्त करण्यात आला.

हे देखील वाचा : 

भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदाच्या 5121 जागांसाठी भरती

ऑईल इंडियामध्ये ११९ जागांवर नौकरीची संधी

इंदिरा गांधी अणु संशोधन केंद्रात ३३७ जागांसाठी भरती

 

  

Comments are closed.