ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात Omicron चा कहर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, १७ डिसेंबर: कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत आहे. देशाची (National Capital, Delhi) राजधानी दिल्लीत कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे १० नवीन रुग्ण आढळले आहेत. जीनोम सिक्वेन्सिंगसाठी (Genome sequencing) ४० जणांचे नमुने पाठवण्यात आले होते. यामध्ये १०  जणांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग आढळून आला आहे. त्यामुळे आता देशभरात ओमायक्रॉनची लागण झालेले ९७ रुग्ण समोर आले आहेत. आता … Continue reading ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये वाढ; महाराष्ट्रानंतर ‘या’ राज्यात Omicron चा कहर