पीएनबी बँक घोटाळा; फरार आरोपी मेहुल चोक्सीला इंटरपोलकडून दिलासा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क Mehul Choksi 21 मार्च : पीएनबी बँकेचीफसवणूक करणारा मेहुल चोक्सी आता जगात कुठेही फिरू शकणार आहे. फरार आरोपी मेहुल चोक्सीला इंटरपोलकडून दिलासा मिळाला आहे. त्याच्याबाबत इंटरपोलनं जारी केलेली रेड कॉर्नर नोटीस मागे घेण्यात आली आहे. इंटरपोलने 2018 मध्ये मेहुल चोक्सीविरोधात रेड नोटीस जारी केली होती. भारतातून फरार झाल्यानंतर जवळपास 10 महिन्यांनी ही नोटीस … Continue reading पीएनबी बँक घोटाळा; फरार आरोपी मेहुल चोक्सीला इंटरपोलकडून दिलासा