जैवविविधतेत संपन्न असलेल्या …या जिल्ह्यात सापडला अति दुर्मीळ पोवळा साप 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिंधुदूर्ग, दि. २७ नोव्हेंबर :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात जैवविविधतेने संपन्न असलेल्या काळा बिबटा असेल किंवा पट्टेरी वाघांचे अस्तित्व असेल त्यात भर म्हणून वेंगुर्ला तालुक्यातील तुळस गावात कॅस्ट्रोकोरल स्नेक म्हणजेच पोवळा साप ही अतिशय दुर्मीळ सापाची प्रजाती आढळून आली आहे. महेश राऊळ सर्पमित्र घराशेजारी काम करत असताना त्यांना घराच्या शेजारी हा साप आढळून आला. … Continue reading जैवविविधतेत संपन्न असलेल्या …या जिल्ह्यात सापडला अति दुर्मीळ पोवळा साप