आलापल्ली व नागेपल्ली ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली आहे.

आलापल्ली व नागेपल्ली विजयी उमेदवारांची यादी व त्यांना मिळालेली मते खालीलप्रमाणे.

आलापल्ली ग्रामपंचायत विजयी उमेदवार:

प्रभागाचे नावअ.क्र.विजय उमेदवाराचे नाव मिळालेले मत
प्रभाग क्र. ११स्वप्नील श्रीरामवर३६७
 २बेबी राजू आत्राम४३२
प्रभाग क्र. २३विनोद आकनपल्लीवार३५१
 ४शारदा कडथे३२१
 ५सुमन खोब्रागडे२६१
प्रभाग क्र. ३६पुष्पा रमेश अलोणे४२८
 ७शंकर बोलुवार२०८
 ८माया कोरेत२२४
प्रभाग क्र. ४  ९विजय कुसनाके२७९
 १०पुष्पलता प्रमोद जंगम२२२
 ११सुगंधा मडावी४१९
प्रभाग क्र. ५   १२संतोष नारायण अर्का१६६
 १३रजनी दिलीप गंजीवार१७०
 १४भाग्यश्री चंद्रकांत बेझलवार१९६
प्रभाग क्र. ६    १५शंकर मेश्राम३४०
 १६सोमेश्वर रामटेके३२८
 १७अनुसया सपीडवार४१७

नागेपल्ली ग्रामपंचायत विजयी उमेदवार:

प्रभागाचे नावअ.क्र.विजय उमेदवाराचे नाव मिळालेले मत
प्रभाग क्र. ११फेलीक्स गीद्द२५८
 २राहुल जगन्नाथ सिडाम६९५
 ३ज्योती ठाकरे२४२
प्रभाग क्र. २४स्मिता निमसरकार२६८
 ५लक्ष्मी सिडाम३५६
 ६मल्लारेड्डी येमनुरवार३९८
प्रभाग क्र. ३   ७लक्ष्मण रमेश कोडापे३११
 ८करिश्मा माणिकराव आत्राम३४५
 ९बेबी कालिदास मंडल२८७
प्रभाग क्र. ४    १०आशिष भीमराव पाटील२५६
 ११ममता संतोष मडावी१८४
 १२रमेश शानगोंडावार१३०
प्रभाग क्र. ५     १३राकेश किष्टाजी कुडमेथे२५३
 १४अंजना चुक्क्या पेंदाम२५४
 १५शेवंता प्रमोद भोयर२२०
grampanchayat election