हेडरी येथील रक्तदान शिबिरात बी. प्रभाकरन यांचा मानस

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

  • लॉयड्स मेटल्स & एनर्जी लिच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर संपन्न
  • लॉयड्सच्या माध्यमातून दरमहा किमान 50 युनिट रक्ताची उपलब्धता करणार..

गडचिरोली दि, 21 एप्रिल: एटापल्ली तालुक्यातील हेडरी येथे काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल आणि लॉयड्स मेटल & एनर्जी लिमिटेडचा वतीने मोठ्या उत्साह रक्तदान शिबिर संपन्न झाले.

A grand spirited blood donation camp was concluded on behalf of Kali Ammal Memorial Hospital and Lloyds Metal & Energy Limited at Hedari in Etapalli taluka.

यावेळी लॉयड्स मेटल & एनर्जी लिमिटेडचा चे व्यवस्थापकीय संचालक श्री बी. प्रभाकरन यांनी स्वतः रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण करीत समाजातील गरजू रुग्णांना मदत व्हावी या उदात्त हेतूने हा रक्तदानाचा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबविला जाईल असे श्री बी. प्रभाकरन यांनी यावेळी सांगितले.

On this occasion, the Managing Director of Lloyds Metal & Energy Limited Mr. B. Prabhakaran himself created a new ideal by donating blood and this blood donation drive is for the noble purpose of helping the needy patients of the society.

श्री प्रभाकरन यांच्या पुढाकारा नतर पुनः 34 अधिकारी कर्मचारी उपक्रमात सामील होत रक्तदान करून योगदान दिले. या सामूहिक प्रयत्नामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गर्जुवंत रूग्णास मदत होणार असून दरमहा किमान 50 युनिट रक्त साठा उपलब्धता करण्याचा मानस असल्याचा यावेळी श्री, प्रभाकरन यांनी व्यक्त केला.

On the initiative of Mr. Prabhakaran again 34 officers joined the initiative and contributed by donating blood. Mr. Prabhakaran expressed that this collective effort will help the poor patients of Gadchiroli district and they intend to provide at least 50 units of blood stock every month.

लॉयड्स मेटल & एनर्जी लिमिटेडचा वतीने नेहमीच वेगवेगळे समाजापयोगी उपक्रम राबविले जातात.

Lloyds Metals & Energy Limited always undertakes various social activities.

गडचिरोली सारख्या अतीदुर्गम आणि आदिवासी बहुल भागात नागरिकांना विविध सेवा सुविधा उपलब्ध करून देत असते. त्यामुळे लॉयड्स मेटल & एनर्जी लिमिटेडबद्दल नागरिकांमध्ये आपले पणाची भावना निर्माण झाली असून कंपनीच्या कामाचे तसेच लॉयड्स मेटल & एनर्जी लिमिटेड चे संचालक श्री, प्रभाकरन यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

It provides various service facilities to the citizens in remote and tribal-dominated areas like Gadchiroli. Therefore, there is a sense of interest among citizens about Lloyds Metal & Energy Limited and the work of the company as well as Mr. Prabhakaran, Director of Lloyds Metal & Energy Limited, is being appreciated from all levels.

Comments (0)
Add Comment