जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे, 23 नोव्हेंबर :- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या तब्येतीविषयी पुण्यातून महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

विक्रम गोखले यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्यावर पुणे याठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशीही माहिती मिळाली आहे की त्यांच्यावर गेले १५ दिवस याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे.

हे देखील वाचा :-

घरफोडी – चोरी करणारे पाच गुन्हेगारांना अटक : आठ गुन्ह्यांची उकल

आदिवासी विद्यार्थिनीची आत्महत्या संशयास्पद : खरे गुन्हेगार शोधण्यासाठी SIT नेमण्याची संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

actor vikram gokhlepune