20 ऑगस्टला गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची सभा आयोजित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 18 ऑगस्टजिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची सभा, दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 5.00 वाजता नियोजन भवन, ( जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ) जिल्हा नियोजन समिती, सभागृहात घेण्यात येणार आहे.

हे देखील वाचा :

संस्थाचालकाने शाळेतील शिपायांकडून शेतामध्ये कांदा लागवड करून घेतला

 

आमदाराचे आश्वासन ठरले फोल,भूमिपूजन करून 3 वर्षे लोटूनही फराडा,फोकुर्डी रस्त्याची दुरव्यथाच..नागरिकांचा आमदाराप्रति रोष.

 

बुर्गी पोलीस कॅम्प वरील तथाकथित ड्रोन हल्ला हा सपशेल खोटा,बनावटी पोलीस प्रचार आहे, माओवादी पार्टी चा याच्याशी कसलाही संबंध नाही.

gadchirolidistrictplanningcomitee