Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

जिल्हा पूरनियंत्रण कक्ष, गडचिरोली :

1. वैनगंगा नदी :
# गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 33 गेट बंद असुन पॉवर हाऊस मधून 160 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे.
# चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 264 क्युमेक्स आहे.
# वैनगंगा नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

2. वर्धा नदी :
# निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 31 गेट बंद असुन विसर्ग निरंक आहे.
# वर्धा नदीची पाणी पातळी बामणी (बल्हारशा) व सिरपूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असून इशारा पातळीच्या खाली आहे.

3. प्राणहिता नदी :
# प्राणहिता नदीची पाणी पातळी महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

4. गोदावरी नदी :
# मेडीगड्डा बॅरेज चे 85 पैकी 12 गेट सुरु असुन विसर्ग 222 क्युमेक्स (7850 क्युसेक्स) आहे.
# गोदावरी नदीची पाणीपातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

5. इंद्रावती नदी :
# इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.
# पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड केंद्रावरील नोंदीनुसार सामान्य असुन इशारा पातळीच्या खाली आहे.

 

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची घेतली शपथ; जाणून घ्या

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात आज शपथ घेतलेल्या नव्या मंत्र्याचा जाणून घ्या परिचय

राज्यात जूनमध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

 

Comments are closed.