Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पंचायत समिती अहेरी येते दिव्यांग नागरिकांना साहीत्याचे वितरण.

Get real time updates directly on you device, subscribe now.

जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते वाटप पंचायत समितीचे सभापती, उपसभापती सह पं.स.सदस्य उपस्थिती.  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी, दि. ८ डिसेंबर : अटल स्वावलंबन योजने अंतर्गत जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली कडून अहेरी तालुक्यासाठी २६ स्वयंचालित सायकल उपलब्ध झाले होते. लाभार्थ्यांना  सायकल वितरण सोहळ्याचे आयोजन पंचायत समिती अहेरी येथे करण्यात आले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यावेळी लाभार्थ्यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते सायकलीचे करण्यात आले असून यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीताताई चालुरकर, जि.प.सदस्य अजय नैताम, जि.प.सदस्या सुनीता कुसनाके,पं.स.सदस्या शितलताई दुर्गे, प.स.सदस्या योगीताताई मौहूर्ले, प.स.सदस्या छाया पोरतेट, गट विकास अधिकारी भाऊसाहेब गडदे, अशोक येलमूले, रिजवान शेख, साईनाथ औतकर आदिची उपस्थिती होती यावेळी तालुक्यातील २६ दिव्यांगांना सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी पंचायत समीतीचे कर्मचारी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महापौर संदीप जोशींच्याराजीनाम्याचे भाजपकडून खंडन.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.