Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देव मार्कंडा मंदिराच्या रखडलेल्या जीर्णोद्धारास गती!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या ऐतिहासिक देव मार्कंडा मंदिराचा जीर्णोद्धार तब्बल दहा वर्षांपासून रखडले असून, कामाच्या धीम्या गतीमुळे भाविकांमध्ये…

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर, २७ जुलै : एकेकाळी गोंडवनातील जंगलांचा राजा समजला जाणारा बिबट्या आज सकाळी एका भरधाव वाहनाच्या धडकेत शिकार झाला. चंद्रपूर-गोंडपिपरी राष्ट्रीय महामार्गावर…

जिवंत रुग्णाला मृत घोषित करून पाठवले शवविच्छेदनासाठी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क यवतमाळ, दि. २७ जुलै : दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात ड्युटीवरील डॉक्टरने एका गंभीर रुग्णाला तपासणीअभावी मृत घोषित करून मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर रुग्णाला…

पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या काका–पुतण्यांचे मृतदेह चार दिवसांनी सापडले; सोनपूर गावात शोककळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, २७ जुलै : पुराडा-बेळगाव नाल्याच्या रौद्र प्रवाहात वाहून गेलेल्या काका-पुतण्यांचे मृतदेह अखेर चार दिवसांच्या शोधमोहीमेनंतर सापडले. तलवारशहा मडावी (४५) आणि…

नवेगाव येथे ८ अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध कारवाई; १.८४ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली २६ जुलै : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील मौजा नवेगाव (ता. धानोरा) येथे अवैध दारू विक्री व साठवणूक करणाऱ्या ८ जणांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी मोठी…

“माजी मंत्री आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते श्री रेणुका येल्लम्मा मंदिराचे भूमिपूजन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  सिरोंचा प्रतिनिधी २६ जुलै: अहेरी विधानसभा क्षेत्राच्या जनतेच्या मनामनातील श्रद्धास्थान आणि सामाजिक समरसतेचा प्रखर दीप ठरलेल्या मा. आ.डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांच्या…

राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील वडदमजवळ सागवान वृक्ष कोसळला; वनविभागाच्या तत्परतेने वाहतूक केली सुरळीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  धर्मराजु वडलाकोंडा, सिरोंचा प्रतिनिधी,२६ जुलै : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ वरील वडदम गावाजवळ आज दुपारी साडेतीनच्या सुमारास सागवान जातीचे एक प्रचंड झाड अचानक…

दारूच्या नशेत गळफास घेऊन वाहनचालकाची आत्महत्या..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आलापल्ली (ता. अहेरी), २५ जुलै : दारूच्या व्यसनाने ग्रासलेल्या आणि कौटुंबिक किरकोळ वादातून एका ३९ वर्षीय युवकाने रागाच्या भरात राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या…

आरमोरीत आ.आरमोरीत आ. रामदास मसराम यांच्या जनता दरबारात जनतेचा आवाज दुमदुमला..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: जिल्ह्यातील आरमोरीत तब्बल दोन दशकांनंतर प्रथमच पुढाकाराने झालेला ‘जनता दरबार’ हा लोकशाहीतील लोकसंपर्काचा अस्सल नमुना ठरला. आरमोरी तहसील कार्यालयात पार…

स्वच्छ भारत मिशनच्या कामात नियोजनाचा फज्जा- अजय कंकाडावार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी प्रतिनिधी : स्वच्छ भारत मिशनसारखी राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाकांक्षी योजना गावोगावी राबवली जाते, ती गाव स्वच्छ, आरोग्यदायी आणि सुजलाम् सुफलाम् व्हावं यासाठी.…