Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सिटू-आयटकच्या नेतृत्वात महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल २१ मार्ग बंद, चहूकडे पुराची परिस्थिती आणि वाहतूक ठप्प असतानाही अन्यायाविरोधातील संघर्षात गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा…

गडचिरोलीत जनकल्याणातील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू; माजी खा. अशोक नेते यांची भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील विविध जनहित योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, तसेच प्रशासनाच्या ढिसाळ व उदासीन कारभाराविरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय…

पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा कहर, पूरस्थिती नियंत्रणात; नागरिकांनी दक्ष राहावे – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई: पूर्व विदर्भात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद झाला आहे तर नागपूर शहरातील सखल भागांमध्ये पाणी…

गुरु म्हणजे जीवनाचा उजेड!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओमप्रकाश चुनारकर, गुरु हा शब्द उच्चारताच आपल्या मनात उभा राहतो एक असा दिव्य चेहरा, ज्याच्या कृपाछायेखाली आपलं जीवन आकार घेतं, अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करतं आणि…

हरिण मटन प्रकरणात ‘कुंपणच शेत खाते’; उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या धडाकेबाज कारवाईने विभागात खळबळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : आलापल्ली येथे वन्यजीव संरक्षणाच्या जबाबदारीवर असलेल्या वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीच हरिणाची शिकार करून त्याचे मटन शिजवून खाल्ल्याचा धक्कादायक…

पाऊस आणि गोसीखुर्द विसर्गाने गडचिरोली जलमय; २० रस्ते बंद, दोन बस अडकल्या – प्रशासनाची वेळीच मदत..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यावर मुसळधार पावसासह गोसीखुर्द धरणाच्या भीषण विसर्गाचे दुहेरी संकट ओढावले असून, वैनगंगा नदीने रौद्र रूप धारण करत जनजीवन पुरतं विस्कळीत केलं आहे.…

‘९० दिवस राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम गडचिरोलीत जोरात सुरू; तडजोडीच्या माध्यमातून न्यायालयीन ताण कमी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ८ जुलै – न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे आणि त्यातून निर्माण होणारा सामाजिक तणाव कमी करण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल उचलत, '९० दिवस…

बांधकाम कामगार योजनांत बनावट कागदपत्र प्रकरण उघड! चामोर्शीत गुन्हा दाखल, अधिक चौकशी सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ८ जुलै २०२५ : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजनांतर्गत ९० दिवसांच्या कामाचे बनावट प्रमाणपत्र तयार करून शासनाची दिशाभूल…

जमिनीला जीवदान देणारा जैविक पर्याय : DAPच्या साखळीतून मुक्त व्हा, शाश्वत शेतीचा मार्ग स्वीकारा!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दीर्घकालीन उत्पादनक्षमता, जमिनीची सुपीकता आणि पर्यावरणीय संतुलन जपण्यासाठी DAP या रासायनिक खताचा अतिरेक टाळावा आणि त्याला पर्यायी…

“गोसीखुर्दच्या विसर्गाने नदी-नाले उफाळले, महामार्ग पुरात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: चार दिवसापासून सततदार पाऊस होत असल्याने तसेच गोसीखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रात सुरू असलेल्या प्रचंड विसर्गामुळे संपूर्ण जिल्ह्यावर पुराचे गंभीर संकट…