जुनोना जंगलात अस्वलाचा हल्ला; पिता-पुत्र गंभीर जखमी, वडिलांची प्रकृती चिंताजनक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जुनोना जंगल परिसरात सोमवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. कुड्याच्या भाजीची पाने तोडण्यासाठी गेलेल्या पिता-पुत्रावर अचानक…