बेंबाळ 11 K.V. फिडर वरील सुरळीत विद्युतपुरवठ्याला पोंभुर्णा तालुक्यातील अन्य गावांना जोडल्यास खबरदार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुल:- मागील कित्येक वर्षापासून बेंबाळ 11 KV फिडर वरून पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा, जुनगाव, घोसरी तसेच इतर गावांना जोडण्यात आले होते. त्यामुळे बेंबाळ फिडरवर मोठा ताण…