भंबारा नाल्यावर नव्या पुलामुळे वाहतूक सुरळीत; आलापल्ली–सिरोंचा मार्ग खुला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २४ जून : अखेर आलापल्ली–सिरोंचा मार्गावरील भंबारा नाल्यावरील नव्याने बांधण्यात आलेल्या (सिरोंचा पुलिया) पुलावरून वाहतूक पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाली आहे.…