Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

२१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन! गोंडवाना विद्यापीठात भव्य योग प्रात्यक्षिकांचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली दि,२१ : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी सकाळी ७ ते ८ या वेळेत गोंडवाना विद्यापीठाच्या प्रांगणात भव्य योग सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा…

चंद्रपूर–वडसा रेल्वेमार्गाचे सखोल निरीक्षण; प्रवाशांच्या सुविधांसाठी रेल्वे प्रशासन सज्ज!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, चंद्रपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाप्रबंधक तरुण प्रकाश यांनी आज चंद्रपूर ते वडसा रेल्वे मार्गाचा सखोल पाहणी दौरा केला. रेल्वेच्या गतीशीलतेचा अनुभव घेण्यासाठी…

कवंडे चकमकप्रकरणी चौकशी सुरू

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, १३ जून २०२५ : एटापल्ली तालुक्यातील कवंडे जंगल परिसरात २३ मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत चार नक्षलवाद्यांचा (दोन पुरुष, दोन महिला) मृत्यू झाला होता.…

बळजबरी प्रकल्पांविरोधात जनतेचा आवाज बुलंद होणार!

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बळजबरी प्रकल्पांविरोधात आता निर्णायक संघर्षाची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक भूमिपुत्र, डावे-प्रगतिक पक्ष,…

११ पोलीस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ देऊन केला गौरव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, पुणे, १३ : अत्यंत गुंतागुंतीच्या आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचा यशस्वी तपास करून समाजात कायदा व सुव्यवस्थेचे भान राखणाऱ्या महाराष्ट्रातील ११ पोलीस अधिकाऱ्यांना…

४११ गावांमध्ये आदिवासींसाठी ‘संतृप्ती शिबिरांचे’ आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, १३ : आदिवासी नागरिकांच्या सशक्तीकरणासाठी भारत सरकारने पुकारलेल्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (PM JANMAN) आणि प्रधानमंत्री धरती आबा जनजाती…

बेंबाळमधील बँक ऑफ इंडिया शाखेची लिंक वारंवार डाऊन – ग्राहक त्रस्त, युवक काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुल, १२ जून: बेंबाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेची तांत्रिक लिंक गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्याने शेकडो ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.…

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली गडचिरोलीत शेतकरी न्याय पदयात्रा व मशाल मोर्चा; हर्षवर्धन सपकाळ यांनी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. १२ जून : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज गडचिरोलीत…

यशस्वी शेतकऱ्यांचे अनुभवच ठरू शकतात प्रगतीचे दिशादर्शक – अपर जिल्हाधिकारी गावंडे यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्ह्यास्तरीय शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या सक्षमीकरणासाठी आयोजित कार्यशाळेत बोलताना अपर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी शेतकऱ्यांनी आपल्या प्रगतीसाठी इतर…

“एक लाख झाडांची कत्तल” ही फक्त अफवा; उपवनसंरक्षक शैलेश मीना यांचा खुलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :जिल्ह्यातील सुरजागड येथे उभारण्यात येणाऱ्या लोहखनिज प्रकल्पासाठी एकावेळी किंवा अनियंत्रित झाडांची कत्तल करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.…