गडचिरोलीत १२ जहाल माओवादींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण; माओवादी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दंडकारण्यात दीर्घकाळ रक्तरंजित लढ्याचं प्रतीक ठरलेले १२ वरिष्ठ माओवादी कार्यकर्ते अखेर शांततेच्या मार्गावर आले. आज दिनांक ६ जून २०२५ रोजी महाराष्ट्राचे…