Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीत रेल्वेमार्गाच्या नावाखाली लाखो ब्रास मुरुमाचा गफ्ला? ETS मशीनने होणार ‘सत्य’ उघड!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 🖊️ प्रतिनिधी, गडचिरोली: वडसा-गडचिरोली लोहमार्गासाठी महसूल व वनविभागाच्या जमिनीतून लाखो ब्रास मुरुमाचे बिनधास्त आणि बिनपरवानगी उत्खनन झाल्याचा आरोप गडचिरोली…

गडचिरोलीच्या जनतेसाठी ‘महायज्ञ’: काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या ‘उपेक्षा-पालकत्वा’विरोधात अनोखे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार, गडचिरोली, १ जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले, पण…

गडचिरोली पोलीस दलात मोफत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी — 760 अधिकारी व अंमलदारांनी घेतला लाभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोलीसारख्या दुर्गम व संवेदनशील भागात अहोरात्र कार्यरत असलेल्या पोलीस दलाच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याची काळजी घेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण…

प्रा. रमेशजी बारसागडे गडचिरोली भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, ३१ मे : भारतीय जनता पक्षाच्या गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी प्रा. रमेशजी बारसागडे यांची नुकतीच निवड झाली असून, त्यांच्या या नियुक्तीचे जिल्हाभरात स्वागत होत…

शिक्षक शंकर गावडे यांचा रस्त्यावर मृत्यू नाही, तर व्यवस्थेच्या बेजबाबदारपणाचा फास होता!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी, ३० मे: "शाळेच्या वर्गात ज्ञानाचे पीक पेरणारा शिक्षक रस्त्यावर अकाली मृत्यूमुखी पडतो... आणि यंत्रणा अजूनही झोपेतच आहे!" – असाच संतापजनक प्रसंग आलापल्ली…

पावसाळा आला, जड वाहतूक वळवली! सिरोंचा–आलापल्ली व कुरखेडा–कोरची मार्ग बंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यातील काही राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामे, नदीपात्रात पाणी साचण्याची शक्यता आणि पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांच्या…

6 कोटींचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षलवादी ‘हिडमा’ अखेर अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरापूट (ओडिशा) | दि. २९ मे : देशभरातील नक्षलप्रभावित राज्यांमध्ये केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या व्यापक नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं आहे. तब्बल…

“सुया घे… पण डॉक्टर व्हा!” – भटक्या वैदू समाजातून उगवलेली शुभांगी लोखंडे यांची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  ओमप्रकाश चुनारकर, शिर्डी, (अहमदनगर):  "सुया घ्या... पोत घ्या... डबे घ्या... चाळणी घ्या..." – हे आवाज आपल्याला गावोगावी ऐकू येतात. पण या आवाजामागे एक शतकांपासून चालत…

चिचडोह बॅरेजचे ३८ दरवाजे १ जूनपासून टप्प्याटप्प्याने उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २९ मे २०२५: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्याजवळ वैनगंगा नदीवर बांधण्यात आलेल्या चिचडोह बॅरेजचे सर्व ३८ दरवाजे येत्या १ जून २०२५ पासून हवामान…