आरोग्य सेवेत ‘जनरल ड्युटी असिस्टंट’ प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजना 2025-26 अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या किमान कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या युवक-युवतींसाठी…