“गर्भलिंग निदानाची माहिती द्या, मिळवा ₹१ लाखांचे बक्षीस; ओळख राहील गोपनीय”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. १७ मे : गर्भलिंग निदानास प्रतिबंध करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यासाठी गडचिरोली जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोणीही…