Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पावसाळा सुरू होताच ‘घोरपड मटन’ मागणी वाढली; अवैध शिकारींना चाप लावण्यासाठी वनविभाग अलर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, १६ जून : पावसाळ्याची चाहूल लागताच जंगल परिसरात वन्यजीवांची शिकार जोरात सुरू झाल्याचे समोर येत आहे. विशेषतः पहिल्या पावसानंतर शेतशिवारात घोरपडीसारखे प्राणी…

दिशा समितीच्या अंमलबजावणीचा खासदारांकडून आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर, दि. 16 : केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असलेले विषय तसेच केंद्राच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या…

एमआयडीसी सरळसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर…

गडचिरोलीत अमली पदार्थ विकणारा जेरबंद; 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १६ जून : शहरात मोटारसायकलवरून फिरत गांजाची विक्री करणाऱ्या इसमाला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून तब्बल ₹९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात…

भामरागडच्या तीन विद्यार्थ्यांची NEET मध्ये घवघवीत यश!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, १६ जून : भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम भागातून तीन आदिवासी विद्यार्थ्यांनी वैद्यकीय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा मार्ग खुला करत NEET परीक्षेत उल्लेखनीय यश…

‘घरपोच योजनांचा लाभ’ – गडचिरोलीत १२६ ठिकाणी विशेष शिबिरे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १६ : आदिवासी समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक सशक्तीकरणासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियान (पीएम-जनमन) आणि प्रधानमंत्री धरती…

संविधानिक मूल्यांची अंमलबजावणी हीच आदर्श समाजनिर्मितीची गुरुकिल्ली – रामदास कोंडागोर्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, १६ जून : “भारतीय संविधानातील समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्याय ही मूल्यं केवळ पुस्तकी न राहता प्रत्यक्ष आयुष्यात उतरली, तर खऱ्या अर्थानं आदर्श…

बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर आज ८ तासांचा मेगाब्लॉक; नागभीड-ब्रह्मपुरीदरम्यान ट्रॅकखालून कालवा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क बल्लारपूर/चंद्रपूर : गोसीखुर्द कालव्याच्या विस्तारासाठी नागभीड-ब्रह्मपुरी रेल्वेमार्गावर आज रेल्वे ट्रॅकखालून कालवा टाकण्याचे महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले असून,…

गडचिरोलीच्या दुर्गम विद्यार्थ्यांचे ‘इस्रो’कडे ऐतिहासिक उड्डाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली/नागपूर, १५ जून : अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या पार्श्वभूमीतील १२० विद्यार्थी आज इतिहासाच्या पानांवर आपल्या पंखांची नोंद करून…

इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; ३० पर्यटक वाहून गेले तर सहा मृतदेह हाती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कुंडमळा (ता. मावळ) रविवार, १५ जून : प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना लोखंडी पूल अचानक कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. प्राथमिक…