पाच गुन्ह्यांचा पर्दाफाश – रामनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरात घरफोडी, जबरी चोरी आणि दुचाकी चोरीने नागरिक त्रस्त असताना रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केलेल्या धडक कारवाईत एका सराईत गुन्हेगाराला अटक…