दुर्गम भागातील नागरिकांसाठी दिलासा – समाज कल्याण विभागाचा ‘आपला मित्र’ व्हाट्सअप सेवा…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या दुर्गम भौगोलिक परिस्थितीचा विचार करता समाज कल्याण विभागाने जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत 'आपला दोस्तालू/आपला मित्र' हा…