काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला : निष्पाप नागरिकांचा बळी, अल्लापल्लीत वाहिली श्रद्धांजली.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : काश्मीरमधील पहलगाम परिसरात नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना आलापल्ली येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात…