अहेरी–प्राणहिता रस्तात खड्डे, की खड्ड्यात रस्ता, जीवांचा धोका, प्रशासन गप्प – किती जीव जावे लागतील?
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: अहेरी शहरातून प्राणहिताकडे जाणारा अवघा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता आज जिल्ह्याच्या अपयशाचे प्रतीक बनला आहे. उद्घाटनानंतर दोन वर्ष उलटल्या, तरी डांबरीकरण…