Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस – नक्षल चकमकित दोन महिला माओवादी ठार, एके–47 व पिस्तूल जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली | प्रतिनिधी गडचिरोली: पोलिसांच्या अचूक गुप्त माहिती, धाडसी रणनिती आणि वेगवान कारवाईमुळे माओवाद्यांच्या हिंसक महत्त्वाकांक्षेला आणखी एक मोठा धक्का बसला…

स्मशानभूमीत डुक्करपालकांनी पुन्हा केले अतिक्रमण; अंत्यविधीवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क नागेपल्ली (ता. अहेरी) – अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील अहेरी - अल्लापल्ली मार्गावर आयटीआय च्या लगत आरक्षित स्मशानभूमीत पुन्हा एकदा डुक्करपालकांनी…

ताडगाव जंगल परिसरात जहाल माओवादी अटकेत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी हिंसेवर आणखी एक मोठा आघात करत गडचिरोली पोलिस दलाने जहाल माओवादी शंकर भिमा महाका (वय 32, रा. परायनार, ता. भामरागड) याला ताब्यात घेतले.…

जिजगावात ‘एक गाव, एक वाचनालय;’गडचिरोली पोलिसांचा स्तुत्य उपक्रम

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: भामरागड उपविभागातील अतिदुर्गम मन्नेराजाराम पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा जिजगाव येथे गडचिरोली पोलीस दलाने ‘एक गाव, एक वाचनालय’ या उपक्रमांतर्गत ७२ वे…

वसईत आठ कोटींचे हेरॉईन जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वसई, मनोज सातवी विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ३ (क्राईम ब्रँचच्या युनिट ३)ने धडाकेबाज कारवाई करून वसई येथून आठ कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त…

दुर्गम भागातील ज्येष्ठांसाठी गडचिरोली पोलिसांची नवी उड्डाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरण तपासणी शिबिर आयोजित करून मानवी सेवेचा नवा आदर्श घालून दिला आहे.…

दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजनाची गरज – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील शाळांना सुरक्षित व दर्जेदार स्वरूप मिळावे, विद्यार्थ्यांना सक्षम शैक्षणिक वातावरण लाभावे, यासाठी प्रभावी नियोजनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन…

क्रीडा सुविधावर 13 सप्टेंबरला आढावा बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील उपलब्ध क्रीडा सुविधा, त्यातील येणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता…

..अखेर ताटीगुडम येथील खाजगी विहीरीतील गरम पाण्याचा रहस्य उलघडलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम (ग्रा.पं. कमलापूर) येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी बाहेर पडत असल्याची घटना संदर्भात लोक स्पर्श न्यूजने सर्वात आधी गरम…

कोनसरीच्या १९ महिला एलएमईएल परिवारात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोनसरी : कौशल्य विकासातून आत्मविश्वास वाढवत आणि महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहित, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या…