Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चंद्रपूर जिल्ह्यात आज 361 कोरोनामुक्त तर 71 नव्याने पॉझिटिव्ह ; चार मृत्यू

आतापर्यंत 19,221 बाधित झाले बरेउपचार घेत असलेले बाधित 1,377 चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 361 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यात 107 रूग्णांची कोरोनावर मात, नव्या 35 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क. गोंदिया,दि 8 डिसेंबर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 8 डिसेंबर रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नवे 35 कोरोना

शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील – कृषीमंत्री दादाजी भुसे

कृषीमंत्र्यांनी साधला ऑनलाईन संवाद रिसोर्स बॅंकेतील प्रयोगशील शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ८ डिसेंबर : शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई, दि. ८ डिसेंबर :- संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला

गडचिरोली जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाबाबतच्या तयारीला सुरुवात.

जिल्हा व तालुका कृती दलाची स्थापना. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.08 डिसेंबर: कोविड-19 महामारीच्या प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लस उपलब्ध झाल्यानंतर

गोंडपिपरीत विदर्भवाद्यांचा ठिय्या आंदोलन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गोंडपिपरी, दि. ८ डिसेंबर: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज विविध मागण्यांना घेत गोंडपिपरीत ठिया आंदोलन करण्यात आले. विदर्भवादी नेते अँँड. वामनराव चटप

EXCLUSIVE पाहा समृध्दी चे वीज चोर कंत्राटदार. समृध्दी महामार्गाच्या कामासाठी कंत्राटदारांकडून विजेची…

महावितरणच्या कारवाईत ६००० युनिटची वीजचोरी उघड. समृध्दी महामार्ग कंत्राटदारांच्या मनमानीकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री लक्ष देणार का ? लोकस्पर्श न्यूज नेटवर्क: शहापूर/ठाणे, दि. ८

गडचिरोली जिल्ह्यात आज एका मृत्यूसह 35 नवीन कोरोना बाधित तर 50 कोरोनामुक्त.

गडचिरोली, दि. 08 डिसेंबर : आज जिल्हयात 35 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 50 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8321 पैकी

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला गोंडपिपरी यंग ब्रिगेड चा पाठिंबा.

गोंडपिपरी, दि. ८ डिसेंबर: केंद्रसरकारने घाईघाईने कुणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाही. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट

गडचिरोली जिल्हयातील धान खरेदी 95 केंद्रांवर सुरु.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.08 डिसेंबर: गडचिरोली जिल्हयातील सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, सन 2020-21 या पणन हंगामासाठी दिनांक 29 सप्टेंबर, 2020 रोजीच्या शासन