Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नागेपल्ली येथील पोलीस हवालदार हत्या प्रकरण : तिन्ही आरोपींना १९ जुलैपर्यत पोलीस कोठडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अहेरी : नागेपल्ली येथील पोलीस हवालदार जगनाथ सिडाम (५३) यांची ४ जुलै रोजी रात्री राहत्या घरी हत्या झाली होती. या प्रकरणात त्यांची पत्नी ललिता सिडाम व मुलगी रोहिणी सिडाम यांनी संगनमत करून जंबिया गट्टा येथील इंद्रजीत खोब्रागडे याला सुपारी देऊन हत्या करविली होती.

सदर प्रकरण तपासाअंती स्पष्ट झाले असून आज या आरोपींना अहेरी येथिल दिवाणी व फोजदारी न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता तीनही आरोपींना १९ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या गुन्ह्यांमध्ये आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे व त्यानुसार पोलिस तपास चालू आहे. अशी माहिती अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नागेपल्ली येथील पोलीस कर्मचारी हत्याप्रकरण: पत्नी व मुलीनेच रचला हत्येचा कट, सुपारी देऊन केली हत्या

पोलीस हवालदाराची धारधार चाकूने गळा कापून हत्या! 

हे देखील वाचा :

घरातच कोंडून ११ बाल कामगारांकडून घेत होते काम; बाल संरक्षण कक्षाने केली बालकांची सुटका

…या गावात मादी बिबटयासह तिच्या पिल्यांचे वावर; वनविभागाने दिला सतर्कतेचा ईशारा

 

Comments are closed.