Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2023

11 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 6 फेब्रुवारी :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली…

कोषागार वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 6 फेब्रुवारी :-  जिल्हा कोषागार कार्यालय, गडचिरोली येथे 01 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिन मोठ्या आनंद हर्ष उल्हासाने साजरा करण्यांत आला. वर्धापन…

गडचिरोली ग्रंथोत्सव -2022 चे 7 व 8 फेब्रुवारी रोजी आयोजन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 6 फेब्रुवारी :-जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,गडचिरोली शिक्षण विभाग (माध्यमिक) जि.प. गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 7 व 8 फेब्रुवारी रोजी दोन…

बांधकाम व्यावसायिकांनी मोठ्या घरांबरोबरच परवडणाऱ्या घरांची निर्मितीही करावी – मुख्यमंत्री…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क ठाणे, 6 फेब्रुवारी :- प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचा घर हवं असतं. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशी घर ही बनवावेत, असे आवाहन…

‘राज्यगीत’ गायन वादन या संदर्भातील औचित्याचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 6 फेब्रुवारी :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून राज्यातील तरुणाई तसेच समाजातील सर्वच नागरिकांना स्फुर्तीदायक असणारे “जय जय महाराष्ट्र माझा,…

देहरादून येथील भारतीय वन सेवेचे प्रशिक्षणार्थी अधिकारी आलापल्लीत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क आलापल्ली 6 फेब्रुवारी :- गडचिरोली वनवृत्तातील आलापल्ली वनविभागा अंतर्गत सुरू असलेल्या विविध वाणिकी कामांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वन अकादमी देहरादून येथील IFS…

१३ फरवरीला काँग्रेस कमिटीच्या वतीने आरमोरी तहशिल कार्यालयांवर मोर्चा धडकणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क आरमोरी 6 फेब्रुवारी :- गडचिरोली जिल्हयातील आरमोरी तालुका हा प्रगतशील तालुका असला तरी तालुक्यातील नागरिक, भूमिहीन, शेतकरी महिला, युवक आणि सर्वसामान्य नागरिक विविध…

गोंदियाच्या कचारगड यात्रेला सुरुवात, 18 राज्यातून लाखो आदिवासी भाविकांची सहभाग

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गोंदिया 6 फेब्रुवारी :- 40 वर्षांची परंपरा असलेल्या गोंदियाच्या कचारगड यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम…

झेंडेपारमधील प्रस्तावित खाणींला आदिवासींमध्ये प्रखर विरोध दर्शविला

लोकस्पर्श न्युज नेटवर्क कोरची 6 फेब्रुवारी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा झेंडेपार ग्रामसभेतील खनिमटा रावघाट गंगाराम घाट जत्रा व 90 ग्रामसभांचे वार्षिकत्सव व अधिकार संम्मेलन मोठ्या…

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक – शालेय शिक्षण मंत्री दीपक…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 5 फेब्रुवारी :-  जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम…