वर्षभरात एसटीच्या अपघाताचे प्रमाण कमी करणे हेच रस्ता सुरक्षा अभियानाचे फलीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 11, जानेवारी :- चालकाचे प्रबोधन, चर्चा आणि कृतिशील कार्यवाही या माध्यमातून एसटी बसेसच्या अपघाताचे प्रमाण कमी करणे हा रस्ते सुरक्षा अभियानाचा मुख्य उद्देश…