गडचिरोली पोलीसाना मोठ यश.. नक्षलविरोधी अभियान राबवीत असतांना तीन जहाल माओवाद्यांस अटक
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 10 सप्टेंबर : मिळालेल्या गोपनिय खबरीच्या आधारे उपविभाग भामरागड हद्दीतील पोलीस मदत केंद्र ताडगाव जंगल परिसरात विशेष अभियान पथकाचे जवान नक्षलविरोधी अभियान…