पंतप्रधानांच्या हस्ते जिल्ह्यातील 15 ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर, 19 ऑक्टोंबर : आजच्या तरुण – तरुणींना शिक्षणासोबतच कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता…