Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

गडचिरोलीला ‘महाराष्ट्राचे प्रवेशद्वार’ आणि ‘स्टील हब ऑफ इंडिया’ म्हणून विकसित करण्याचा ठाम निर्धार…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: गेल्या अनेक दशकांपासून माओवाद, दुर्गमता आणि मागासलेपणाची ओळख लाभलेल्या गडचिरोली जिल्ह्याने आज विकासाच्या नव्या पर्वात ठाम पाऊल टाकले. गोंडवाना विद्यापीठ…

नान्ही रेतीघाटात परवानगीपूर्वीच ६०० ब्रास उत्खनन — जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. २६ : कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटात नियमांचे उल्लंघन करून अवैध वाळू उत्खनन झाल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत…

गडचिरोलीत तंत्रशिक्षणाची पायाभरणी : लॉयड्स मेटल्सच्या पुढाकारातून ‘युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : दुर्गम आदिवासी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात आता तंत्रज्ञान, कौशल्य आणि औद्योगिक संधींचे नवे पर्व सुरू झाले आहे. लॉयड्स मेटल्स अँड…

आदिवासी संस्कृती, क्रीडा व लोककलेचा भव्य उत्सव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्याचबरोबर समृद्ध आदिवासी संस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, या उद्देशाने गडचिरोली पोलीस…

अहेरीतील अमानुष अत्याचार प्रकरणी दोषीस मरेपर्यंत फाशी; साडेसात वर्षांनंतर न्यायालयाचा कठोर निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : शेजारी राहणाऱ्या महिलेवर मध्यरात्री घरात घुसून लैंगिक अत्याचार करून, कुशीत झोपलेल्या चिमुकल्याची निर्घृण हत्या व पीडित महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न…

राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्याच्या प्रकारावर पोलिस तक्रारीस टाळाटाळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कुरखेडा : राष्ट्रध्वजाबाबत शासनाने घालून दिलेल्या स्पष्ट नियम व ध्वजसंहितेचे उल्लंघन करून तिरंगी राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला…

मनरेगा रद्द करण्याचा डाव हाणून पाडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क आरमोरी, दि. २२ डिसेंबर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या कथित निर्णयाविरोधात आज देशभरात तीव्र आंदोलन…

देसाईगंजात काँग्रेसबहुल वातावरणातही भाजपची सत्ता कायम, मतदारांचा स्पष्ट इशारा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क देसाईगंज : जिल्ह्यातील पहिली नगर परिषद म्हणून ओळख असलेल्या देसाईगंज नगर परिषदेवर भाजपने पुन्हा एकदा आपली सत्ता अबाधित राखत राजकीय सातत्य अधोरेखित केले आहे.…

एका मतावर अडलेली लोकशाही गडचिरोलीतील प्रभाग ४-बीत निकालाने उघड केली सत्तेची नाजूक रेषा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : लोकशाहीतील मताच्या किमतीची तीव्र जाणीव करून देणारा निकाल गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ४-बीत समोर आला असून, केवळ एका मताच्या फरकाने ठरलेल्या या…

गडचिरोलीत भाजपचा सत्ता-शिक्का, नवख्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि,२२ : तब्बल आठ वर्षांनंतर पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीने गडचिरोलीच्या स्थानिक राजकारणात निर्णायक वळण घेतले असून, या निकालाने भारतीय जनता पक्षाने…