लोककल्याणकारी उपक्रमातून महसूल सप्ताह साजरा करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ३१ जुलै: जिल्ह्यात १ ऑगस्ट, २०२५ रोजी 'महसूल दिन' साजरा करण्यात येणार असून, याच दिवसापासून ७ ऑगस्ट, २०२५ पर्यंत 'महसूल सप्ताह-२०२५' चे आयोजन करण्यात आले…