Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

August 2025

जिल्हा परिषद शाळेतून घडलेला आलापल्लीचा मृणाल – दंतवैद्यकात चमकदार यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओम चुनारकर, आलापल्ली (गडचिरोली): जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त आणि मागास मानल्या जाणाऱ्या भागातूनही जिद्दीच्या बळावर स्वप्न पूर्ण करता येते, हे पुन्हा एकदा…

२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता – घरकुलाला मिळणार पक्की सनद, अहेरी प्रशासनाचा उपक्रम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी(गडचिरोली) : ग्रामीण भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर आता तोडगा निघाला असून १ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे…

पारंपरिक गटई ठेले नव्हे, आधुनिक रोजगार साधने द्या– डॉ. मिलिंद नरोटे यांना समता संघर्ष संघटनेचे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : अनुसूचित जातीतील युवकांना स्वावलंबनासाठी पारंपरिक गटई ठेले न देता बदलत्या काळानुसार आधुनिक व्यवसाय साधनांची सुविधा शासनाने द्यावी, अशी मागणी समता संघर्ष…

शिक्षकाच्या अपहरण करून नक्षलनी केली हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क छत्तीसगड : बीजापूर जिल्ह्यातील गंगालूर परिसरात नेन्द्रा येथे कार्यरत असलेले शिक्षक कल्लू ताती यांच्या अपहरणानंतर झालेल्या निर्दय हत्येने पुन्हा एकदा नक्षलवाद्यांचा…

हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था द्वारा करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क धानोरा: जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथे हेल्पिंग हॅण्ड बहुउद्देशीय संस्था, धानोरा यांच्या वतीने करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…

शौर्यशतक : पोलीस उपनिरक्षक वासुदेव मडावींचा माओवादी विरोधी पराक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : जिल्हाच्या रक्तरंजित रणांगणावर माओवाद्यांविरुद्ध तब्बल दोन दशके पेक्षा अधिक काळ निर्भयतेने लढा देणाऱ्या सी-६० पथकाचे धडाडीचे पार्टी कमांडर, पोलीस…

कोपर्शी जंगलातील 48 तासांच्या तुफानी अभियानात पोलिसांनी केला चार माओवाद्यांना ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 28 ऑगस्ट : महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात तब्बल 48 तास चाललेल्या माओवादविरोधी तुफानी अभियानात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफच्या…

पत्नीच्या खुनाच्या प्रकरणी पतीस जन्मठेप – जिल्हा सत्र न्यायालयाचा कठोर निकाल..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.२७ :पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा निर्दयी खून करणाऱ्या पतीस गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश…

निजामाबाद–जगदलपूर राष्ट्रीय महामार्गाची दयनीय अवस्था : ‘रस्ता की खड्डे?’ – नागरिक जीव मुठीत घेऊन…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिरोंचा (जि. गडचिरोली) : राज्याच्या पूर्व सीमेवर असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातून जाणारा निजामाबाद–जगदलपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६३ आज अक्षरशः तीनतेरा अवस्थेत…

चार जहाल माओवादी ठार, शस्त्रसाठा जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: जिल्ह्याच्या अंतिम टोकावर तसेच छत्तीसगड राज्याच्या नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात झालेल्या भीषण चकमकीत पोलिसांना मोठे यश मिळाले असून चार जहाल…