Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

September 2025

फुलांच्या थरांत देवीचा वावर — बतकम्मा उत्सवात महिलांचा निसर्गाशी संवाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली :नवरात्रीच्या उत्सवी वातावरणात गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी शहर फुलांच्या रंगीबेरंगी थरांनी सजले. देवी बतकम्माचा हा पर्यावरणपूरक आणि पारंपारिक उत्सव…

अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील अनेक पदे रिक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी उपजिल्हा रुग्णालय हे पाच तालुक्यांसाठी (मुलचेरा, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा) आरोग्यसेवेचे मुख्य केंद्र मानले जाते.…

विदर्भासाठी नागपूर कराराची होळी : तरुणाईचा निर्धार, शासनाला थेट इशारा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, अहेरी : सत्तेची वचने, आयोगांच्या शिफारसी आणि सात दशकांचे आश्वासन यांनंतरही विदर्भाला हक्काचा विकास आणि प्रतिनिधित्व न मिळाल्याने संतप्त तरुणाईने रविवारी…

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालयाच्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हला उत्स्फूर्त प्रतिसाद—सीईएटी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुलचेरा : दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या मुख्य प्रवाहात आणणारा प्रेरणादायी उपक्रम म्हणून नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा…

दुधमाळा येथे रक्तदान-आरोग्य तपासणी शिबिरात गावाचा उत्साह, तरुणाईचा आदर्श

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुधमाळा गावाने नवरात्र उत्सव केवळ धार्मिक उत्साहात नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणीव जागवत साजरा केला. १२–१३ वर्षांपासून गावकऱ्यांनी…

नक्षलवाद हद्दपार केल्यावर आता घाणही हद्दपार ;अहेरीत सीआरपीएफ ३७ बटालियनचा ऐतिहासिक उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क विशेष प्रतिनिधी : सचिन कांबळे नक्षलविरोधी कारवायांमध्ये प्राण पणाला लावणारे हे जवान आता पर्यावरणरक्षणाचीही जबाबदारी स्वीकारताना दिसतात, हा बदल केवळ प्रतीकात्मक नाही…

अहेरी–प्राणहिता रस्तात खड्डे, की खड्ड्यात रस्ता, जीवांचा धोका, प्रशासन गप्प – किती जीव जावे लागतील?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली: अहेरी शहरातून प्राणहिताकडे जाणारा अवघा दोन अडीच किलोमीटरचा रस्ता आज जिल्ह्याच्या अपयशाचे प्रतीक बनला आहे. उद्घाटनानंतर दोन वर्ष उलटल्या, तरी डांबरीकरण…

बँकिंग करिअरच्या संधींवर मार्गदर्शनात्मक कार्यशाळा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुलचेरा : वनवैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे दि, २४ सप्टेंबर रोजी “कॅरिअर इन बँकिंग” या विषयावर प्रेरणादायी…

‘विनोबा भावे पुरस्काराने ’लक्ष्मण रत्नम यांचा गौरव..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : ज्ञानार्जनाच्या प्रवासात शिक्षक केवळ अभ्यासक्रम शिकवणारे मार्गदर्शक नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा देणारे प्रेरणास्थान असतात, याचे जिवंत उदाहरण…