धर्मरावबाबा आजमावणार स्वबळ, चामोर्शीतून फुंकणार रणशिंग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढवणारा स्फोटक सूर आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी लावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) स्वबळावर लढणार…