Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

दुर्गम भागातील ८०० रुग्णांना मिळाली दूरदृष्टी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : धानोरा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या २३० गावात सर्चच्या फिरत्या रुग्णालयामार्फत डोळ्याची तपासणी करण्यात येते. ज्या रुग्णांची नजर कमजोर असते, अशा…

२२ जोडप्याचा एकत्र विवाह,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  देसाईगंज : मुस्लीम समाज कमिटी देसाईगंजच्या वतीने ८ जानेवारी बुधवारला दुपारी २ वाजता मुस्लीम समुदाय सामूहिक विवाह सोहळा शहरातील मदिना मस्जिद ग्राऊंड कमलानगर येथे…

कोल्हापूरात भाचीनं मर्जीविरुद्ध लग्न केलं म्हणून, मामानं भाचीच्या लग्नाच्या जेवणात मिसळलं विष.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोल्हापूर :  पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील भाचीनं मामाच्या परवानगी शिवाय पळून जाऊन लग्न केल्याबद्दल, मामाने मुलीच्या लग्नाच्या जेवणात विष मिसळण्याची घटना घडली…

‘एचएमपीव्ही’ चा गडचिरोलीत एकही रुग्ण नाही

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ८ : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस ( एचएमपीव्ही) विषाणूपासून आजारी पडल्याची एकही नोंद गडचिरोली जिल्ह्यात नसल्याचा खुलासा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी…

लग्नाच्या वाढदिवशीच दाम्पत्याने केली आत्महत्या;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर :  आर्थिक परिस्थितीस  कंटाळून एका  दाम्पत्याने स्वतःच्या अंत्यविधीची व्यवस्था करून लग्नाच्या वाढदिवशीच नागपूरच्या मार्टीननगरातील जारील ऊर्फ टोनी ऑस्कर…

महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये मोबाईल वापरास बंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी आहे. ३१ डिसेंबर रोजी  उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव सफारी गेट येथून  एफ-२ वाघिणी…

अहेरीतील नगराध्यक्षांसह सात नगरसेवकावर झालेल्या अपात्रतेस स्थगिती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी :  सत्ताधारी गट व काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांनी केलेल्या अवैध बांधकामाला समर्थन दिल्याने नगरपंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सहा नगरसेवक अशा एकूण आठ…

वनविभागाने दोन वर्षांची मजुरी थकवली,असतानाही (म.ग्रा.रो.ह.यो) अंतर्गत नवीन कामांचा आग्रह !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी : आलापल्ली वन विभागात सन 2022 -23 व 2024-25 या दोन वर्षांची मजुरांची  मजुरी जवळपास 15 कोटीच्या वर निधी थकविली असतानाही वनविभागाच्या वरिष्ठ पातळीवरून आलापल्ली…

*ग्रामसभा मेहाखुर्द येथे सामूहिक वनहक्क क्षेत्रात नरेगा अंतर्गत ५००० रोपांची वृक्षलागवड*

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर :  सावली तालुक्यातील मेहाखुर्द या लहानशा गावाने सामूहिक वनहक्क क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी एकत्र येत मोठे पाऊल उचलले आहे. मेहाखुर्द गावाला वनहक्क…

अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेची सिटु ची बैठक एटापल्ली तालुक्यातील मंगेर येथे दिनांक 7 जानेवारी ला युनियनचे…