Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

HMPV विषाणूचा चीनमध्ये प्रचंड कहर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  बीजिंग :  २०२० मध्ये चीनने संपूर्ण जगाला कोरोन व्हायरस या विषाणू मुळे मृत्युच्या ख्खाईत टाकले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये  HMPV विषाणूने तिथल्या लोकांमध्ये…

नवीन तूर येण्याआधीच बाजारातील तुरीचे भाव ३ हजार रुपयांनी पडले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन  धान पिकाचे घेतले जाते. यावर्षी  सर्वाधिक लागवड  धान पिकाची केली असून  काही शेतकरी शेतीच्या बांधावरच तुरीचे उत्पादन घेतात.…

भाजप नेता रमेश बिधूडी यांचे वादग्रस्त विधान….. तर आम्ही दिल्लीतील रस्ते प्रियंका गांधींच्या…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली : पुढील महिन्यात दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच  दिल्लीतील  वातावरण चांगलेच गरम झाल्याचे पाहायला मिळत आहे. कालकाजी विधानसभा मतदारचे भाजपचे…

कोंढाळl जंगल परिसरात चार वाघाचा वावर, फरी रस्त्यावरच मांडले ठाण;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : मागील दोन ते तीन वर्षापासून जिल्ह्यातील वडसा वनविभागात वाघ, बिबट, अस्वल, नीलगाय, चितळ, सांबर यासारखे वन्यप्राणी जास्त प्रमाणात वावरताना दिसून येत आहे.…

प्रत्यक्ष कार्याचे प्रशिक्षण देणारा अभ्यासक्रम ही काळाची गरज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ, आदर्श पदवी महाविद्यालय व सर्च यांच्या संयुक्त विद्यमाने स्पार्क अभ्यासक्रम हा नयी तालीम वर आधारित प्रत्यक्ष काम, शिक्षण,प्रत्यक्ष…

राज्यात चिकनगुनियाचे रुग्ण संख्येत वाढ, ऐन थंडीत हातपायांना ठणक,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई :  राज्याच्या आरोग्य विभागाने राज्यातील  पालिकेच्या चालचलाऊ कामकाजावर तीव्र  नाराजी व्यक्त केलेली आहे. ऐन थंडीच्या दिवसात नागरिकांच्या हात पाय दुखत…

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र गडचिरोली येथे “शिक्षकांची पर्यावरण शिक्षण” कार्यशाळा संपन्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : दि. 2 जानेवारी 2025 ला विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एस.टी.आर.सी.) गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पर्यावरण शिक्षण उपक्रमा अंतर्गत एक दिवसीय…

गडचिरोली पोलीसांनी 21,00,400/- रुपयांचा अवैध दारु व मुद्देमाल जप्त.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, मुलचेरा :  03 जानेवारी पोलिसांना गोपनिय माहिती मिडली की मनोज मजुमदार आपल्या चारचाकी बोलेरो पिकअपने चंद्रपुर-मुलचेरा-एटापल्ली मार्गे अवैध दारुची वाहतुक करणार आहे…

बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मध्य प्रदेशमघील रीवा येथे एका भावाने बहिणीचा विनयभंग केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपी भावाने विनयभंग करणाऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. तसेच चाकूने गळा चिरून त्या…

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई: राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, आघाडीतील घटकपक्ष असलेल्या  राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला सुद्धा गंभीर…