Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2025

नगरपरिषद निवडणुकासाठी तिसऱ्या दिवशी फक्त दोनच नामांकन, वातावरण अद्याप शांत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील तीन नगर परिषदांमधील नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांच्या निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रियेला मंद गती लाभताना दिसत आहे. पहिल्या दोन दिवसांत अर्जांचा…

गोंडवाना विद्यापीठाच्या आदर्श पदवी महाविद्यालयाची जिल्हा युवा महोत्सवात झळाळती कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित…

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकारातून चातगांवला नवे पोलीस ठाणे — जिल्ह्याच्या सुरक्षा बळकटीकरणाकडे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने धानोरा तालुक्यातील चातगांव येथे नवीन पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री…

नॉन-पेसा क्षेत्रातील मातांसाठी पौष्टिक आहाराचा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : पेसा क्षेत्रातील मातांसाठी सुरू असलेल्या ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’च्या धर्तीवर, आता जिल्ह्यातील नॉन-पेसा भागातील गरोदर व स्तनदा…

अभाविप आक्रमक : गोंडवाना विद्यापीठाच्या धोरणांविरोधात विद्यार्थी रस्त्यावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रश्नांकडे सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करण्यासाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद…

बेघर कॉलनीतील नागरिकांना मालकी हक्क व घरकुल योजनेचा लाभ — नगरसेवक अमोल गुडेल्लीवार यांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : शहरातील इंदिरानगर परिसर, ज्याला स्थानिक पातळीवर “बेघर कॉलनी” म्हणून ओळखले जाते, तेथील रहिवाशांना अखेर न्याय मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. तब्बल चाळीस…

गडचिरोलीत १७-१८ नोव्हेंबरला ‘इन्स्पायर्ड अवॉर्ड’ विज्ञान प्रदर्शनी — चंद्रपूर व गडचिरोलीतील २२३…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. ११ नोव्हेंबर : विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन व नवोपक्रमांना चालना देण्यासाठी ‘इन्स्पायर्ड अवॉर्ड–मॅनक विज्ञान प्रदर्शनी २०२३-२४ व…

तेलंगानाला कत्तलीसाठी नेत असलेल्या १७ जनावरांची चंद्रपूर पोलिसांनी केली सुटका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : गोवंशांची अवैधरित्या वाहतूक करून ती तेलंगानातील कत्तलखान्याकडे नेणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी १७…

हरवलेले व चोरीला गेलेले ९० मोबाईल शोधून तक्रारदारांना गडचिरोली पोलिसांची केले सुपूर्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : तांत्रिक कौशल्याचा प्रभावी वापर करत गडचिरोली पोलिस दलाच्या सायबर पोलिस ठाण्याने हरवलेले व चोरीला गेलेले तब्बल ₹१३.९७ लाख किमतीचे ९० मोबाईल फोन शोधून…

बीजापुरमध्ये सुरक्षा दल आणि माओवादी भीषण चकमक; सहा माओवादी ठार, ऑटोमॅटिक शस्त्रसाठा जप्त..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  बीजापुर/गडचिरोली : छत्तीसगडच्या बीजापुर जिल्ह्यातील राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात आज (११ नोव्हेंबर) सकाळपासून सुरू झालेल्या सुरक्षा दल आणि माओवादी दरम्यानच्या भीषण…