Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

February 2026

पदोन्नतीतून बदलीचा फटका; वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदस्थापनांमुळे गडचिरोली जिल्ह्यावर अन्यायाचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : अतिदुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेला आधीच मनुष्यबळाची तीव्र कमतरता भासत असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीनंतर त्यांना अन्य विभागात…

अहेरीत नगर पंचायतची सत्ता कोसळली, १० जागांवर होणार पोट निवडणूक ९ नगरसेवक अपात्र..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला मोठा धक्का देणारी घटना घडत अहेरी नगरपंचायत मधील सत्तासमीकरण पूर्णतः ढासळले आहे. अहेरी येथे नगराध्यक्ष, उपाध्यक्षांसह नऊ…

बेकायदेशीर साम्राज्यावर बुलडोझर; अजय कंकडालवार यांची वादग्रस्त बहुमजली इमारत भुईसपाट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरीत स्थानिक सत्तेचा प्रभाव, राजकीय वजन आणि प्रशासनावर दबाव अशा सर्व चर्चांना पूर्णविराम देत अखेर अहेरी येथे कायद्याचा हात किती कठोर असू शकतो याचे…

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : केंद सरकारच्या कामगार विरोधी चार श्रमसंहिताच्या विरोधात आज देशभर एक दिवसीय देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली होती. गडचिरोली जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी…

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचा दौरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १२ :- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर हे दि. १३ आणि १४ फेब्रुवारी २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांचा…

गडचिरोली जिल्ह्यात पोषण, आरोग्य व बालविकाससाठी टाटा ट्रस्टसोबत सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन यांच्यासोबत विविध क्षेत्रांतील विकासासाठी…

देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा; ६६८ कोटींच्या अतिरिक्त…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : मुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्ष २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेचे…

अहेरी–आल्लापल्ली मार्गावर भरधाव अज्ञात वाहनाची ऑटोला धडक; ८ प्रवासी जखमी, ४ जणांची प्रकृती चिंताजनक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : अहेरीहून आल्लापल्लीकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षाला पाठीमागून आलेल्या भरधाव अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात घडला. ही घटना…

टोल नाक्याजवळ एसटी–ट्रक धडक; गडचिरोली रस्त्यावर थरार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील टोल नाक्याजवळ आज सकाळी घडलेल्या अपघाताने काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली. राज्य परिवहन महामंडळाच्या ब्रह्मपुरी आगाराची…

सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात भावनांचा दरवळ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, आलापल्ली : विद्यार्थी जीवनातील सर्वात नाजूक, संवेदनशील आणि आयुष्याला नवी दिशा देणारा क्षण म्हणजे शाळा–महाविद्यालयाच्या उंबरठ्यावर उभे राहून घेतलेला निरोप. अशाच…