ड्रोन क्रांती’ची ग्रामीण झेप; गडचिरोलीत दुर्गम शेतीत उतरलं तंत्रज्ञान, उत्पादनवाढीस नवा मार्ग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, : नक्षलप्रभावित, दुर्गम आणि पारंपरिक शेतीपद्धतींमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता आधुनिक तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवत असल्याचे चित्र समोर आले आहे.…