महात्मा फुले जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत…