Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Yearly Archives

2026

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त गोंडवाना विद्यापीठात व्याख्यानाचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि,०३:  गोंडवाना विद्यापीठातील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले अध्यासन केंद्राच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी…

एटापल्लीत तज्ञ डॉक्टर अभावी गर्भवती महिलेचा मृत्यू; शवविच्छेदनासाठी अहेरीला रवाना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथील आशा संतोष किरंगे (वय २५) या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर, स्थानिक रुग्णालयात तज्ञ डॉक्टर उपलब्ध…

कुनघाडा येथे दोन दिवसात दोन अपघात झाल्याने जड वाहतुकीविरोधात केले चक्काजाम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि,०२:  गडचिरोली–चामोर्शी महामार्गावर कुन्घाडा गावाजवळ गेल्या दोन दिवसांत घडलेल्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या…

रेझिंग डे सप्ताहानिमित्त गडचिरोलीत शिस्तबद्ध पोलीस पथसंचलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि,०२ : महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त २ ते ८ जानेवारीदरम्यान साजऱ्या होणाऱ्या रेझिंग डे सप्ताहाच्या प्रारंभी गडचिरोली पोलीस दलातर्फे शुक्रवारी सकाळी…

स्पर्धेपेक्षा करिअर महत्त्वाचे; ‘GDPL’ स्थगित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली दि,०२: स्थानिक तरुणांच्या करिअर आकांक्षांना कोणताही अडथळा येऊ नये, या व्यापक सामाजिक जाणिवेतून लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) यांनी यंदाच्या…

गडचिरोली जिल्हा परिषदेसाठी ३१ एकर मोक्याची शासकीय जमीन मंजूर; विकासकामांना मोठी गती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील रखडलेल्या प्रशासकीय व सार्वजनिक विकासकामांना निर्णायक चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र…

ट्रॅक्टर सर्विस मेकॅनिक अभ्यासक्रमातून २५ युवकांना थेट नोकरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १ : बदलत्या कृषी व औद्योगिक अर्थव्यवस्थेत युवकांना तात्काळ रोजगारक्षम बनविण्यासाठी अल्पमुदतीचे, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम ही काळाची गरज असल्याचे…

नक्षलहिंसेत उद्ध्वस्त कुटुंबांतील नववर्षी २९ तरुणांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि. १ : नक्षलवादाच्या हिंसाचारामुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसनाला केवळ आश्वासनांच्या चौकटीत न अडकवता प्रत्यक्ष कृतीतून बळ देणारा निर्णय…

बंदुकीच्या सावलीतून स्वावलंबनाकडे…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भामरागड व अहेरी परिसरात विकासाचा अर्थ केवळ रस्ते वा इमारती एवढाच न राहता, तो थेट घराघरात पोहोचायला हवा, ही…

गोंडवाना विद्यापीठाच्या STRC कडून ग्रामस्तरावरील तंत्रज्ञान उपक्रमांना प्रारंभ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली दि. ३१ : गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत कार्यरत विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एस.टी.आर.सी.) यांच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, युवक व…