झाडीपट्टी रंगभूमीचा तेजस्वी चेहरा : पौर्णिमा तायडे यांना मानाचा सन्मान
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंडपिपरी : झाडीपट्टीच्या समृद्ध आणि जनमानसाशी घट्ट नातं जोडलेल्या रंगभूमीवर आपल्या बहुआयामी अभिनयाने ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री पौर्णिमा तायडे यांचा धाबा येथे पार…