Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘बापमाणूस’ फेम अभिनेत्री अभिलाषा पाटिल यांचे निधन

‘बापमाणूस’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, ६ मे : ‘बापमाणूस’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अभिलाषा काही दिवसांपूर्वी कामानिमित्त वाराणसीला गेल्या होत्या. तिथे त्यांना ताप येत असल्याने त्या मुंबईत परतल्या. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान काल त्यांची प्राणज्योत मालवली.

छिछोरे’, ‘मलाल’, ‘प्रवास’,’बायको देता का बायको’ यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांत देखील त्या झळकल्या होत्या. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

कोरोना योद्धांना स्व:खर्चातून मास्क-सॅनिटायजरचे वाटप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.