Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात म्यूकर मायकोसिस च्या 7 रूग्णांचे निदान

म्यूकरमायकोसिस च्या रोगावर एकजणाने केली मात, ४ उपचाराधीन तर दोन जणांचा मृत्यू.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : जिल्हयातील संशियित म्यूकरमायकोसिस 4 रूग्ण नागपूर येथे रेफर करण्यात आले होते. तसेच इतर तीन जण चंद्रपूर येथे येथे उपचार घेत होते. त्यांचे तपासणी अहवाल आल्यानंतर त्यांना त्या त्या ठिकाणी उपचार सुरू होते.

त्यातील 58 वर्षीय गडचिरोली शहरातील एकजणाने म्यूकर मायकोसिस वर मात केली. दोन चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. तर दोनजण नागपूर येथे उपचार घेत आहेत. दोन मृत्यूंमध्ये कोरची येथील 50 वर्षीय पुरूष व चामोर्शी तालुक्यातील 73 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :

गडचिरोली जिल्ह्यात आज 141 कोरोनामुक्त, 1 मृत्यूसह 38 नवीन कोरोना बाधित

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.