‘सर्च’ रुग्णालयात दुर्बिणीद्वारे ४८ रुग्णांची शस्त्रक्रिया शिबीर संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुफ्फझल लकडावाला हे भारतातील सुप्रसिद्ध लॅप्रोस्कोपीक सर्जन आहेत. त्यांनी भारतात आणि परदेशात अनेक शस्त्रक्रिया केल्या असून ते डायजेस्टिव्ह हेल्थ इन्स्टिट्यूटचे संस्थापक असून बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील त्यांच्या अग्रगण्य कार्यासाठी ते आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात.
दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेची सुविधा ग्रामीण भागातील रुग्णांना मिळावी. यासाठी चातगाव येथील सर्च रुग्णालयात मोफत सर्जरी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. ऑपरेशन संबंधित प्रयोगशाळा तपासणी व ऑपरेशन मोफत करण्यात आले. तसेच ऑपरेशन भरती दरम्यान रुग्ण व एक नातेवाईक यांना मोफत जेवणाची सोय क्देस्ण्यारण्तयात आली.
हे देखील वाचा,
Comments are closed.