Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

(DFCCIL) डेडीकेटेड फ्रेट कोरीडोर कॉपोर्रेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 1074 जागांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

पात्रताधारक उमेदवार दिनांक 23 जुलै 2021 रोजी 23.45 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल) ही एक महामंडळ आहे जी रेल्वे मंत्रालय (भारत) द्वारा संचालित डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, डीएफसीसीआयएल भरती २०२१ चे नियोजन व विकास, आर्थिक संसाधनांची जमवाजमव आणि बांधकाम, देखभाल आणि संचालन करण्याचे काम करते.

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (डीएफसीसीआयएल भरती 2021) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ व्यवस्थापक, कार्यकारी आणि कनिष्ठ कार्यकारी अशा विविध पदांसाठी एकूण 1074 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

उमेदवारांना दिनांक 23 जुलै 2021 रोजी 23.45 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

रोजगार संधीविषयीच्या इतर पदभरती संदर्भात अधिक माहितीकरिता लोकस्पर्शच्या www.loksparsh.com या वेबसाईट वरील नौकरी हा पर्याय तपासावा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर मॅनेजर (सिव्हिल)  31
2 ज्युनियर मॅनेजर (ऑपरेशन्स & BD) 77
3 ज्युनियर मॅनेजर (मेकॅनिकल) 03
4 एक्झिक्युटिव (सिव्हिल) 73
5 एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 42
6 एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 87
7 एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 237
8 एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 03
9 ज्युनियर एक्झिक्युटिव (इलेक्ट्रिकल) 135
10 ज्युनियर एक्झिक्युटिव (सिग्नल & टेलिकम्युनिकेशन) 147
11 ज्युनियर एक्झिक्युटिव (ऑपरेशन्स & BD) 225
12 ज्युनियर एक्झिक्युटिव (मेकॅनिकल) 14
Total 1074

 

उमेदवारांना विविध पदानुसार अर्ज करण्यासाठी खालीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवशयक आहे.  

  1. पद क्र.1: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
  2. पद क्र.2: 60% गुणांसह MBA/PGDBA/PGDBM/PGDM (मार्केटिंग/बिजनेस ऑपरेशन/कस्टमर रिलेशन/फायनान्स)
  3. पद क्र.3: 60% गुणांसह मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल/ मेकाट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल/प्रोडक्शन/ ऑटोमोबाईल/उत्पादन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी
  4. पद क्र.4: 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
  5. पद क्र.5: 60% गुणांसह इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ पॉवर सप्लाई / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स /डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
  6. पद क्र.6: 60% गुणांसह संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  7. पद क्र.7: 60% गुणांसह पदवीधर
  8. पद क्र.8: 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / उत्पादन / मेकाट्रॉनिक्स / प्रोडक्शन / ऑटोमोबाईल / इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  9. पद क्र.9: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स)
  10. पद क्र.10: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI (इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / IT / टीव्ही & रेडिओ / इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटेशन / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स / डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स /कॉम्प्युटर / कॉम्प्युटर नेटवर्किंग / डेटा नेटवर्किंग)
  11. पद क्र.11: 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + 60% गुणांसह ITI किंवा कोणत्याही शाखेतील पदवी.
  12. पद क्र.12: (i) 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण  (ii) 60% गुणांसह ITI  (फिटर / इलेक्ट्रिशियन / मोटर मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन)

वयोमर्यादा : 01 जानेवारी 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 3: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.4 ते 8: 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र.9 ते 12: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

 परीक्षा शुल्क  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

  1. पद क्र.1 ते 3: General/OBC/EWS: 1000/- 
  2. पद क्र.4 ते 8: General/OBC/EWS: 900/- 
  3. पद क्र.9 ते 12: General/OBC/EWS: 700/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख:   23 जुलै 2021 (11:45 PM)

परीक्षा (CBT):   सप्टेंबर/ऑक्टोबर 2021

अधिक माहितीसाठी मुळ जाहिरात डाऊनलोड करून वाचावी: जाहिरात पहा

अधिकृत वेबसाईट : https://dfccil.com/

शुद्धीपत्रक: पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online 

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.