Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकणार लग्नबंधनात

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 02 नोव्हेंबर :- अभिनेत्री हंसिका मोटवनी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पॅरिसमध्ये बाॅयफ्रेंडने तिला लग्नाची मागणी घातली आहे. दोघांचे फोटा सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री हंसिका मोटवानी ने सोशल मिडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. पॅरिसच्या आयफिल टाॅवरसमोर हंसिकाला तिच्या बाॅयफ्रेंडने लग्नाची मागणी घातली आहे. रोमॅंटिक स्टाईलमध्ये गुडघ्यावर हंसिका बाॅयफ्रेंड ने प्रपोज केले आहे. सोहेल कथूरिा असे हंसिकाच्या बाॅयफ्रेंडचे नाव आहे. गुलाबाची फुले, कॅन्डल्स समोर आयफिल टाॅवर अशा रम्य वातावरणात हंसिकालाा सोहेल ने प्रपोज केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हंसिका आणि तिचा बाॅयफ्रेंड सोहेल कथुरिया हे मागच्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे बिजनेस पार्टनर आहेत. 2020 मध्ये दोघांनी स्वतची इव्हेंट प्लानिंग कंपनी सुरू केली आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.